¡Sorpréndeme!

Ex Bigg Boss Contestant in Mulgi Zali Ho | एक्स ‘बिग बॉस’ स्पर्धक ‘मुलगी झाली हो’मध्ये करणार एन्ट्री

2021-09-22 11 Dailymotion

तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठ राऊत करणार असल्याची बरीच चर्चा होती. आणि याची माहिती शर्मिष्ठाने स्वतः लोकमत फिल्मीला दिली होती. ‘लोकमत फिल्मी‘च्या गणेशोत्सवानिमित्त केलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने ती ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत एन्ट्री करणार असल्याचं सांगितलं होत. चला तर पाहुयात नेमकं शर्मिष्ठा काय म्हणालीये... (Chitrali Anchor)

#ExBiggBossContestant #BiggBossMarathiSeason3 #MulgiZaliHo #SharmishtaRaut
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber